लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा; महाविकासआघाडीची मागणी - Marathi News | Maharashtra Government: Oppositer Demand Is Devendra Fadnavis Should Resign As CM Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा; महाविकासआघाडीची मागणी

महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

Maharashtra Government : 'सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं' - Marathi News | Maharashtra Government sanjay raut tweet on maharashtra government supreme court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government : 'सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं'

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. ...

Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार? - Marathi News | Maharashtra CM devendra fadnavis likely to resign before trust vote if there assembly speaker is not from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ...

Maharashtra Government: कोण असेल हंगामी अध्यक्ष?; कशी होणार बहुमत चाचणी?.. जाणून घ्या! - Marathi News | Maharashtra Government: Who will be the protem speaker?; How about a majority test? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: कोण असेल हंगामी अध्यक्ष?; कशी होणार बहुमत चाचणी?.. जाणून घ्या!

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, विधानसभेत उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. ...

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड - Marathi News | BJP problems due to direct launch of floor test; It will be difficult for the MLAs to rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.   ...

मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही! - Marathi News | maharashtra government supreme court hearing on trust vote live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले होते. ...

Maharashtra CM: अजितदादांनी क्रांतिकारक काम केलंय; संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Maharashtra CM: Shiv Sena leader Sanjay Raut has criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजितदादांनी क्रांतिकारक काम केलंय; संजय राऊत यांचा टोला

शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी पुन्हा एकादा भाजपा आणि अजित पवारांवर घणाघात केला आहे. ...

Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही! - Marathi News | Maharashtra Government ncp leader jayant patils whip will be valid setback to ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही!

अजित पवारांना मोठा धक्का; बहुमत चाचणीत भाजपाची कसोटी लागणार ...