लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला प्रवेश न मिळाल्याने शिवसैनिकांचा हिरमोड - Marathi News | Shiv Sainiks sad for not getting access to CM Uddhav Thackeray program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला प्रवेश न मिळाल्याने शिवसैनिकांचा हिरमोड

महापौरांनी केली धावपळ; कार्यकर्ते प्रवेशद्वाराजवळ बसले ताटकळत ...

भाजपाला दे धक्का; गणेश नाईकांचा खास माणूस ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर - Marathi News | close aid of bjp leader ganesh naik likely to join shiv sena with 4 corporators ahead of navi mumbai municipal corporation election | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपाला दे धक्का; गणेश नाईकांचा खास माणूस ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; महाविकास आघाडीनं कंबर कसली ...

महापालिका निवडणुकीसाठी सेनेचे वॉर्डनिहाय गोपनीय सर्वेक्षण - Marathi News | Shiv sena conduct Wardwise Confidential Survey for Aurangabad Municipal Elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी सेनेचे वॉर्डनिहाय गोपनीय सर्वेक्षण

अहवालाच्या आधारावरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

'तो' विषय चार भिंतीच्या आतला, ठाकरे भेटीनंतर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Explaining that he was not offended by the conspiracy within the four walls of the subject | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' विषय चार भिंतीच्या आतला, ठाकरे भेटीनंतर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण

मुंबई - मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आणि स्थानिक राजकारणात पक्षाविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या तानाजी सावंत यांनी आपण नाराज ... ...

मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका - Marathi News | shiv senas corporator tally will increase by two in mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का; एकाच आठवड्यात शिवसेनेचा डबल धमाका

शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा ...

बाळासाहेबांचे खरे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा, अमृता फडणवीसांची मागणी - Marathi News | Baba Saheb thackeray's dream come true on earth, demands Amruta Fadnavis to uddav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचे खरे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा, अमृता फडणवीसांची मागणी

अमृता फडणवीस यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ...

वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता - Marathi News | central goverment Approval Rs 51 thousand crore for wadhwan port | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय ...

क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे - Marathi News | Cluster houses are by ownership; Houses not on rent - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

नगरविकास विभागाची मंजुरी ...