शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
एनपीआरचा संबंध लोकसंख्येशी आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होतच असते. तर एनआरसी संदर्भात उद्धव यांनी सांगितले की, एनआरसीच्या माध्यमातून मुस्लिमांना देशातून बाहेर काढले जाईल अशा समज पसरवण्यात येत आहे. मात्र अस काहीही नाही. या संदर्भात काही वाद झाल्यास आपण ...
लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागवार जावुन बैठका घेत तेथील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एक नवा पायंडा महाराष्ट्रात घातला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला. त्यांच्यासोबत विविध खात्याचे १० प्रधान सचिव व मंत्री उपस्थि ...