लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra cabinet expansion : अकोला जिल्हा मंत्रिपदापासून वंचित - Marathi News | Maharashtra cabinet expansion: Akola deprived from minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra cabinet expansion : अकोला जिल्हा मंत्रिपदापासून वंचित

अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : भाजपशी जवळीक केसरकरांना महागात? - Marathi News | Cabinet expansion Deepak Kesarkar cabinet hired | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : भाजपशी जवळीक केसरकरांना महागात?

Maharashtra Cabinet Expansion : युती सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेली वाकडीक केसरकर यांना महागात पडली असल्याचे बोलले जात आहे. ...

हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला? - Marathi News | Why was Sanjay Shirsat's cabinet opportunity cut off even after a hat trick in Aurangabad West Vidhansabha ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला?

मंत्रिमंडळाच्या यादीत असलेले नाव अखेरच्या क्षणी गळाले   ...

खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले - Marathi News | Tanaji Savant ignored by shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेकड्यांनी मंत्रीपदच पोखरलं ! तानाजी सावंतांना शिवसेनेने डावलले

सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. ...

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले... - Marathi News | Seeing Bal Thackeray's photo, Prime Minister of Ireland Leo said he is shiv sena leader | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले...

सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली. ...

औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ - Marathi News | Shiv Sena's Rajendra Janjal in the post of Deputy Mayor of Aurangabad Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मते फुटली.  ...

रात्री ११.३० ला नाव फायनल अन् सकाळी झाले गायब - Marathi News | The name of the Final One disappeared at 4.30 pm | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रात्री ११.३० ला नाव फायनल अन् सकाळी झाले गायब

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नांव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. ...

मंत्रीमंडळ विस्तारात मराठवाड्याला लॉटरी; सात मंत्र्यांचा समावेश - Marathi News | Lottery to Marathwada in Maharashtra cabinet expansion; Consisting of seven ministers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रीमंडळ विस्तारात मराठवाड्याला लॉटरी; सात मंत्र्यांचा समावेश

काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीचे तीन मंत्री आहेत. ...