लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील - Marathi News | The state common man has depended on God from past two months : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत... ...

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय? - Marathi News | Photos of Narendra Modi-Raj Thackeray on the same banner; BJP-MNS new friendship in state politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. ...

जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद - Marathi News | Ministery still in Bhagyanagar area of Jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. ...

सत्तारांच्या बंडावरुन भाजपा खासदार नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले की... - Marathi News | BJP MP Narayan Rane's critical criticism of the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांच्या बंडावरुन भाजपा खासदार नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले की...

महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही ...

अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका - Marathi News | chandrakant khaire attacks on abdul sattar after aurangabad zp president election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका

Aurangabad Zilla Parishad President Election : 'अब्दुल सत्तार गद्दार आहेत.' ...

सत्तारांच्या भूमिकेमुळं शिवसेनेत संताप; एकनाथ शिंदे, खैरे आक्रमक - Marathi News | Shiv Sena anger over Sattar's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांच्या भूमिकेमुळं शिवसेनेत संताप; एकनाथ शिंदे, खैरे आक्रमक

शिंदे, राऊत आणि खैरे या तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत संताप असल्याचे स्पष्ट होत आहे.  ...

जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके; उपाध्यक्षपदी भाजपचे गायकवाड - Marathi News | Mahavikas aaghadi's Meena Shelke is elected Zilla Parishad President; Shiv Sena's shubhangi kaje is Vice President | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके; उपाध्यक्षपदी भाजपचे गायकवाड

निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडल्याचे स्पष्ट ...

अब्दुल सत्तारांच्या नाराजीचा फटका; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेनेच्या हाती भोपळा  - Marathi News | Due to Abdul Sattar Shiv Sena out of power in Aurangabad Zilla Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांच्या नाराजीचा फटका; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेनेच्या हाती भोपळा 

अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांना ३० तर शिवसेना बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांना ३० अशी समसमान मते पडली ...