लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
परभणी जिल्हा परिषदेत महाआघाडी; अध्यक्षपदी विटेकर तर उपाध्यक्षपदी चौधरी बिनविरोध विजयी - Marathi News | NCP's Nirmalatai Vitekar as President and Ajay Chaudhary as Vice President of Parbhani ZP | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषदेत महाआघाडी; अध्यक्षपदी विटेकर तर उपाध्यक्षपदी चौधरी बिनविरोध विजयी

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासप ३, घनदाट मित्र मंडळ १ आणि अपक्ष १ असे ५४ सदस्यांचे संख्याबळ आहे. ...

नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम - Marathi News | Only Subhash Desai's account was maintained in the new cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम

शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे.  ...

गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप - Marathi News | There is no discussion with the chief minister about who is a traitor; But the power to Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप

गटबाजीच्या राजकारणात यापुढे जुन्या नेत्यांना सहन न करण्याचे ‘मातोश्री’ वरून संकेत ...

अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण - Marathi News | Donegaonkar couple lost party for the ZP president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण

या बंडाला कुमक पुरवणारे सत्तार नामानिराळे राहिले असून त्यांचे राज्यमंत्रीपद आबाधित आहे. मात्र यात डोणगावकर दांपत्याचा राजकीय बळी गेला आहे.  ...

JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही' - Marathi News | shiv sena slams pm narendra modi and amit shah for JNU Attack and violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'

जेएनयूतील हिंसाचारावरुन शिवसेनेकडून मोदी-शहांचा समाचार ...

भाजपाच्या मदतीला शिवसेना, स्थानिक राजकारणाचा विचार - Marathi News | With the help of BJP, Shiv Sena, the idea of local politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या मदतीला शिवसेना, स्थानिक राजकारणाचा विचार

राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने भाजपला साथ दिली. ...

शिवसेनेचा पराभव करून जिंकलेले १४ जण मंत्री - Marathi News | 14 ministers defeated Shiv Sena candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा पराभव करून जिंकलेले १४ जण मंत्री

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात १४ असे मंत्री आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. ...

अमरावती जिल्हा परिषद महाविकासआघाडीकडे; काँग्रेसचे बबलू देशमुख अध्यक्ष, सेनेचे विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष - Marathi News | maharashtra vikas aghadi won Amravati Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हा परिषद महाविकासआघाडीकडे; काँग्रेसचे बबलू देशमुख अध्यक्ष, सेनेचे विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष

विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले नाहीत. ...