शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...
तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत पालकमंत्री अतुल सावे यांना पत्र लिहिले होते. ...
"मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृ ...