लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महापालिका वॉर्ड रचनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार : विनोद घोसाळकर   - Marathi News | Municipal ward structure report will be submit to chief minister: Vinod Ghosalkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका वॉर्ड रचनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार : विनोद घोसाळकर  

हा सर्व विषय उद्या अहवालाच्या स्वरूपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. ...

शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी - Marathi News | If the Shiv Sena has the courage, it should be fought alone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची टीका; शिवसेना, राष्ट्रवादीवर साधला निशाणा ...

१७ दिवसात किती लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद?; राज्य सरकारनं दिली आकडेवारी - Marathi News | How many people took the taste of Shiva Bhojan plate in 17 days?; Statistics provided by the State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ दिवसात किती लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद?; राज्य सरकारनं दिली आकडेवारी

या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा अस्वाद घेता येतो. ...

"औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Demand for MNS MLA Raju Patil to change the name of Aurangabad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे पाटील म्हणाले. ...

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र - Marathi News | shivsena slams bjp over delhi election result 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ...

कल्याण पूर्वेत मच्छीमार विरुद्ध शिवसेना वाद - Marathi News | dispute between fishermen and Shiv Sena in Kalyan east | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पूर्वेत मच्छीमार विरुद्ध शिवसेना वाद

कारवाईवरून वादंग : कोळी महासंघाचा आंदोलनाचा इशारा ...

शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका  - Marathi News | Shiv Sena playing power game in KDMC, BJP is out of power and MNS is also hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका 

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली. ...

AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली! - Marathi News | Prashant Kishor team campaign in delhi for 'AAP' & Arvind Kejriwal in Delhi Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

अलीकडेच महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं. ...