लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला - Marathi News | Aurangabad Municipal Corporation maharashtra vikas aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. ...

'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Gulabwar Patil has criticized the MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा

राज ठाकरे औरंगाबादच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. ...

विम्याच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यावसायिकांची लूट--टोळीचा शोध घ्या - Marathi News | By providing fake insurance receipts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विम्याच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यावसायिकांची लूट--टोळीचा शोध घ्या

कोल्हापूर : विम्याच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांची लूट करणा-या टोळीचा शोध घ्यावा. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ... ...

शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद - Marathi News | Shiv Sena corporator Abhijit Chavan beaten - employee angry; Work off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद

आपटेनगर पंपिंग स्टेशन येथे मारहाणीचा प्रकार घडला होता. ...

सत्तेसाठी शिवसेना लाचार; प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | Prasad Lad criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी शिवसेना लाचार; प्रसाद लाड यांची टीका

अशी घटना असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत कुठे गेले आहेत, असेही लाड म्हणाले. ...

‘हम दो, हमारे दो’साठी घटनादुरुस्ती विधेयक - Marathi News | Amendment Bill for 'Hum Do, Our Do' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हम दो, हमारे दो’साठी घटनादुरुस्ती विधेयक

शिवसेना खासदार अनिल देसाईंचा पुढाकार; लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाला मर्यादा ...

Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला - Marathi News | Kamal Nath MP Govt Over Chhatrapati Shivaji Maharaj Statue Removal In Chhindwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला

शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का? ...

निर्णयापासून 'हे' कर्मचारी वंचित, पोलिस ऑन ड्युटी, तर शाळांनाही नसेल सुट्टी  - Marathi News | police on duty, and schools not even on vacation on 5 days week decision of maharashtra sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्णयापासून 'हे' कर्मचारी वंचित, पोलिस ऑन ड्युटी, तर शाळांनाही नसेल सुट्टी 

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे ...