लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'१ एप्रिल' ठरवणार राज्य सरकारचं भवितव्य?; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं का अन् कसं! - Marathi News | Prakash Ambedkar said Future of state government to decide on 'April 1' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'१ एप्रिल' ठरवणार राज्य सरकारचं भवितव्य?; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं का अन् कसं!

एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग करु नये असं गृहमंत्र्याचं मत होतं तर मुख्यमत्र्यांनी हा तपास एनआयएला देण्यास मान्यता दिली आहे ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray to give a surprise to Aurangabad; Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा 

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. ...

Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Raj Thackeray: Sambhajinagar or Aurangabad ?; MNS president Raj Thackeray explained the stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही वर्षापासून शिवसेना औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी करत आहे ...

Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक - Marathi News | Raj Thackeray slams Shiv Sena; MNS is fighting for hindutva since many years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: ...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक

अनेक लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला.  ...

आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य - Marathi News | ncp chief sharad pawar express displeasure about cm uddhav thackerays decision about bhima koregaon issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन सरकारमध्ये विसंवाद ...

बारशिवाय हॉटेल व्यवसाय चालणे कठीण - Marathi News | Hard to run a hotel business without a bar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारशिवाय हॉटेल व्यवसाय चालणे कठीण

मंत्री गुलाबराव पाटील; स्वयंरोजगाराचा सल्ला देताना दारूचे समर्थन ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील लेखांवरून कॉँग्रेस-भाजपमध्ये जुंपली - Marathi News | fight started in Congress-BJP on Freedom fighter Savarkar's articles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील लेखांवरून कॉँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

‘शिदोरी’तील मांडणीवर काँग्रेस ठाम : मासिक मागे घेण्याची फडणवीस यांची मागणी ...

५ दिवसांच्या आठवड्यामुळे सरकारी तिजोरीत मोठी बचत; शिवसेना मंत्र्यांनं सांगितलं 'हे' लॉजिक  - Marathi News | Big savings in government treasury due to 5 days a week; Shiv Sena ministers say 'this' logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ दिवसांच्या आठवड्यामुळे सरकारी तिजोरीत मोठी बचत; शिवसेना मंत्र्यांनं सांगितलं 'हे' लॉजिक 

कामकाजाचा एक दिवस कमी करताना उर्वरित पाच दिवस कामाचे तास वाढवून देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे ...