लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदेसेनेत लवकरच फेरबदल, २४ जानेवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम  - Marathi News | Reshuffle in Eknath Shinde-led Shiv Sena soon, member registration campaign from January 24 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेत लवकरच फेरबदल, २४ जानेवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम 

या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मबजूत करण्याचे निर्देश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...

शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर - Marathi News | Shiv Sena to undergo organizational changes soon; Focus on strengthening party organization before local body elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे निर्देश ...

'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा - Marathi News | 'I will not contest assembly elections anymore', MLA Abdul Sattar announces | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

'मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली.' ...

पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे - Marathi News | Those who left the party are traitors; Changes are needed in the party organization for the party to flourish: Ambadas Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू ...

“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde replied sanjay raut statement over mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde: विधानसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. ...

एकदा वेगवेगळे लढून स्वतःची ताकद बघितलीच पाहिजे - Marathi News | NCP, Congress, ShivSena, MNS You must fight separately once and see your own strength | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकदा वेगवेगळे लढून स्वतःची ताकद बघितलीच पाहिजे

मुक्काम पोस्ट महामुंबई : महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे. तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. ...

"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | "Sharad Pawar, Uddhav Thackeray were shown their place Amit Shah's criticized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अमित शाह आज शिर्डी येथील भाजपाच्या अधिवेशनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ...

“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | deputy cm eknath shinde replied uddhav thackeray over balasaheb thackeray memorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

DCM Eknath Shinde News: सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...