शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला

महाराष्ट्र : निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश

फिल्मी : तेजस्विनी लोणारीची पती समाधान सरवणकर यांच्यासाठी पोस्ट, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”

मुंबई : संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”

महाराष्ट्र : जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार

मुंबई : मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून...; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी

पुणे : महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

पुणे : सह्याद्रीचे वादग्रस्त प्रकरण; दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी 'क्लीन चिट'वर प्रश्नचिन्ह, वडिलांच्या निधनाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचे गंभीर आरोप

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेना-भाजपा 'मनोमिलन'! रवींद्र चव्हाण अन् खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र