शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयी उमेदवार गुलाल उधळत असताना, दुसरीकडे मात्र पराभूतांमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पक्षनेत्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ...
Sanjay Raut News: संजय राऊतांनी मुंबई महापौरपदावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला चढवला. 'मराठी पंतप्रधान होईल' असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही टोमणा मारलाय. वाचा सविस्तर. ...
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाने ८७ पैकी तब्बल ४७ उमेदवार गुन्हे दाखल असलेले दिले होते. त्यातील गुन्हे दाखल असलेले तब्बल ४६ जण हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर गुन्हा दाखल असलेल्यात काँग्रेस, शिंदेसेन ...
Mumbai Municipal Corporation Mayor Election: अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं होतं. तर ठाकरे बंधूंच्या युतीलाही बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिक ...
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शक केले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंना नगरसेवक सांभाळून ठेवण्याचा इशारा दिला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांचे झ्युरिक येथे उत्साह आणि जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या याच स्वागताचा फोटो शेअर करत खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. ...
BMC Mayor News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २९ नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. भाजपावर महापालिकेतील सत्तावाटपाच्या वाटाघाटीत दबाव आणण्यासाठी हे केलं गेलं असल्याची चर्चा आहे. ...