शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Ganesh Naik Eknath Shinde: श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गणेश नाईकांनी थेट आव्हान दिले. मी हरलो तर राजकारण सोडेन, तुझे वडील हरले तर त्यांना राजकारण सोडायला सांग, असे गणेश नाईक म्हणाले. ...
अकोला महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक प्रभाग असे आहेत जिथे तिरंगी आणि चौरंगी लढती होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निवडणुकीला रंगत आली आहे. ...
सर्वाधिक जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत आता पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेच्या नेत्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Raosabheb Danve : "मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत." ...