शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लालबाग येथील प्रचार सभेत शिंदे बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ...
...आमचे सरकार आल्यावर तुमचे काय करायचे ते बघतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर-पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ...
नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चोरांचे सरदार कोण आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. ...
मविआच्या वतीने शनिवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा, हे काम भाजप करीत आहे. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबव ...
पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह आसपासच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ...
वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Loksabha Election - काही मूठभर लोक मोदी गेले पाहिजेत अशी विधाने करतात, २०१४, २०१९ लाही त्यांनी अशीच टीका केली होती. मात्र जनता मोदींसोबत आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केले आहे. ...
Loksabha ELection - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...