मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Shirdi, Latest Marathi News श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
स्पर्धेतून निवडले जाणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. ...
सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला. ...
निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे. ...
नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मुख्य लिपिकला मारहाण केल्याप्रकरणी आज नगरपंचायतीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. ...
१० जानेवारीपासून चेन्नईला सेवा : रोज २० विमानांची ये-जा ...
डिसेंबरचा शेवटचा आठवडा, 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मिळालेल्या देणग्यांची मोजदाद करण्यात आली. ...
शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांशी दोन तरुणांनी वाद घालत मारहाण केली. ...
मध्यप्रदेश विधानसभेत ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही काहीही करणार नाही़ ...