पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. या सर्व प्रकरणातून बाहेर यायला आणि स्वत:ला पॉझिटिव्ह आणि स्ट्राँग ठेवायला योगानेच ताकद दिली, असे शिल्पा शेट्टी सांगते आहे. ...
राज कुंद्राला अटक झाल्यानतर शिल्पा शेट्टी सुपर डान्सर ४ या शोमधून काही दिवस ब्रेक घेतला होता. शोमध्ये शिल्पा पुन्हा परतणार नसल्याचेही म्हटले जात होते. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अद्यापही तुरूंगात आहे. पण शिल्पा पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये परतली आहे. पुन्हा तिने या शोचे शूटींग सुरु केले आहे. ...