>फिटनेस > Weight loss Tips : पाठीवर प्रचंड फॅट्स, चरबीने शरीर बेढब झालंय? रोज 5 मिनिटं हा व्यायाम, मिळवा परफेक्ट फिगर

Weight loss Tips : पाठीवर प्रचंड फॅट्स, चरबीने शरीर बेढब झालंय? रोज 5 मिनिटं हा व्यायाम, मिळवा परफेक्ट फिगर

Weight loss Tips :पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:14 AM2021-10-20T10:14:30+5:302021-10-20T10:48:11+5:30

Weight loss Tips :पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता.

Weight loss Tips : 5 minute yoga for back fat | Weight loss Tips : पाठीवर प्रचंड फॅट्स, चरबीने शरीर बेढब झालंय? रोज 5 मिनिटं हा व्यायाम, मिळवा परफेक्ट फिगर

Weight loss Tips : पाठीवर प्रचंड फॅट्स, चरबीने शरीर बेढब झालंय? रोज 5 मिनिटं हा व्यायाम, मिळवा परफेक्ट फिगर

Next

पोटावर, पाठीवर जमा झालेली चरबी काहीही केल्या कमी होत नाही. आपल्या रोजच्या खाण्यात वेगवेगळे चरबीयुक्त, गोड पदार्थ येत असतात. त्यामुळे शरीरावरील चरबी वाढून हळूहळू आकार बेढब होत जातो आणि कपडे घट्ट व्हायला लागता, ब्लाऊज किंवा डिप नेक ड्रेस घाल्यानंतर हे लटकलेलं फॅट लगेचच (Back fat) दिसून येतं. पोटाच्या चरबीपेक्षा पाठीच्या चरबीपासून मुक्त होणे अधिक कठीण आहे. काही योगाप्रकारांनी आपण आपले हात आणि पाय पटकन आणि सहज टोन करू शकता,

परंतु पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता. आपले मुख्य स्नायू बळकट करू शकता. ही चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त रोज 5 मिनिटे योगा (Yogasana) करावा लागेल.  योगगुरू नेहा महिला आरोग्य संशोधन फाउंडेशन (ट्रस्ट) च्या संस्थापक आहेत. यांनी हर जिंदगीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

१) धनुरासन

हे करण्यासाठी, एखाद्याला दोन्ही हातांनी पाय धरावे लागतात, ज्यामुळे पाठीचा भाग पूर्णपणे संकुचित होतो. यामुळे अतिरिक्त चरबी जळते. या व्यतिरिक्त, हा योग पोटाची चरबी कमी करण्यासाठी, पोटाच्या समस्या आणि रक्त परिसंचरण गतिमान करण्यासाठी चांगला आहे.

२) राजकपोतासन

असे केल्याने, कंबरेच्या बाजूने मांडीच्या खालच्या भागापर्यंत अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच कंबर लवचिक आणि मजबूत बनते. हे आसन नियमितपणे केल्याने नितंब लवचिक होतात.

३) पादहस्तासन

पादहस्तासन करताना, श्वास सोडताना पुढे वाकणे आवश्यक आहे. हे करत असताना पाठीवर बराच ताण पुढे येतो. यामुळे पाठीवरील चरबी कमी होते. पादहस्तासन हे तीन शब्दांनी बनलेले आहे. पहिला शब्द 'पाद' म्हणजे 'पाय', दुसरा शब्द 'हस्ता' म्हणजे 'हात' आणि तिसरा शब्द 'आसन' म्हणजे 'मुद्रा'. या योगासनात उभे असताना समोर वाकलेला असतो आणि दोन्ही हातांनी पायाला स्पर्श करावा लागतो.

४) मर्कट आसन

हे करत असताना, दोन्ही पाय पाठीवर झोपून झिगझॅग करावे लागतात, म्हणजे आधी पाय उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला जावे. यामध्ये आपण कापड पिळून काढल्याप्रमाणे मागचा भाग पिळतो. यामुळे या भागात जमा झालेली चरबी कमी होते.

Web Title: Weight loss Tips : 5 minute yoga for back fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

How to make Aliv ladu : अळीवाचे लाडू थंडीत मस्ट; ही घ्या परफेक्ट रेसिपी! अळीव लाडू बिघडणारच नाहीत.. - Marathi News | How to make Aliv ladu : Aliva's laddu must in the cold; Here's the perfect recipe! Aliv laddu will not go bad .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to make Aliv ladu : अळीवाचे लाडू थंडीत मस्ट; ही घ्या परफेक्ट रेसिपी! अळीव लाडू बिघडणारच नाहीत..

जंक फूडपेक्षा पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी केव्हाही चांगले. अळीव लाडूचे फायदे जाणून घ्या आणि ही सोपी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा ...

Constipation Remedies : फक्त गॅस झाल्यानं नाही तर 'या' कारणांमुळे रोज सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो; जाणून घ्या उपाय - Marathi News | Constipation Remedies : Reason for not passing stool apart from constipation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो? मग 'या' उपायांनी पोटाचं आरोग्य सांभाळा, दिवसभर फ्रेश राहाल

Constipation Remedies : बद्धकोष्ठता ही पोटाची अशी समस्या आहे ज्यामध्ये मल सहजासहजी बाहेर पडत नाही. चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे जठराची सूज अशक्त होते. ...

कितीही दमलं तरी रात्री शांत झोप येत नाही? ५ सोपी योगासनं करा; स्ट्रेस कमी, झोप सुखाची - Marathi News | No matter how tired you are, you can't sleep well at night? 5 Do simple yoga; Reduce stress, sleep well | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही दमलं तरी रात्री शांत झोप येत नाही? ५ सोपी योगासनं करा; स्ट्रेस कमी, झोप सुखाची

शांत झोप न लागणे ही हल्ली सामान्य समस्या झाली आहे, पण झोप नीट झाली नाही तर पूर्ण दिवस खराब होतो आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तो वेगळाच.... ...

शिल्पा शेट्टीच्या फंटास्टिक फिगरचे रहस्य? हा तिचा फिटनेस मंत्र - Marathi News | The secret of Shilpa Shetty's fantastic figure? This is her fitness mantra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीच्या फंटास्टिक फिगरचे रहस्य? हा तिचा फिटनेस मंत्र

फिटनेस फ्रिक असलेली अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीची विशेष ओळख आहे, आपल्या चाहत्यांनाही ती सातत्याने काही ना काही सल्ले देत असते... ...

तुमच्या घरात जिरे - गूळ आहे? आणि वजनही कमी करायचं आहे? हा घ्या सोपा फॉर्म्युला - Marathi News | Do you have cumin seeds and jaggery in your house? And want to lose weight too? Take this simple formula | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या घरात जिरे - गूळ आहे? आणि वजनही कमी करायचं आहे? हा घ्या सोपा फॉर्म्युला

वजन कमी करण्यासाठी काय- काय करावं, हा प्रश्न पडलाय, मग सगळे विचार सोडा आणि फक्त या २ गोष्टी नियमित खा... वजन कमी होऊन आरोग्य राहील उत्तम... ...

सुपरफिट मिलिंद सोमणची आई वयाच्या ८१ व्या वर्षी squats; पाहा हा ठणठणीत व्हिडीओ! - Marathi News | Social Viral: Superfit Milind Soman's mother squats at age 81; Check out this video! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफिट मिलिंद सोमणची आई वयाच्या ८१ व्या वर्षी squats; पाहा हा ठणठणीत व्हिडीओ!

Fitness: Squats by Milind Soman's mother फक्त मिलिंद सोमणच नाही, तर त्याच्या ८१ वर्षांच्या आईदेखील त्याच्या एवढ्याच सुपरफिट आहेत. मिलिंद सोमणसोबत त्यांनी केलेला squats व्हिडियो सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे.  ...