शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना ६ लाख रुपयांना फसविल्याची फिर्याद रविवारी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सरकारी खाकी वर्दी व बूट चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे. ...
शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...
पाण्याअभावी जळून चाललेल्या खरीप हंगामातील पिकांसह उसाला पाटपाणी मिळावे. मुळा पाटचारीचे आवर्तन सुटून चार दिवस झाले तरी गाव परिसराला पाणी न मिळाल्याने मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी तिसगावजवळील शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील पाडळी ते दीड तास रास्तारोको आंदोल ...
शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणाला नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली असून अंतर्गत फाटाफुटीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील या नगरपरिषदेवर कब्जा करण्यात भाजपला यश मिळाले आहे. ...
शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे चौदाव्या वित्त आयोगातून विकास कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत तत्कालीन सरपंच आसराबाई सोपान आव्हाड व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसूर केली. ...
शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष विजयमाला तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले. ...