lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेखर गोरे

शेखर गोरे

Shekhar gore, Latest Marathi News

Satara: शरद पवार-शेखर गोरे भेट, सकारात्मक चर्चा; पण, कोणताही निर्णय जाहीर नाही - Marathi News | Sharad Pawar-Shekhar Gore meeting, positive discussion; But, no decision has been announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शरद पवार-शेखर गोरे भेट, सकारात्मक चर्चा; पण, कोणताही निर्णय जाहीर नाही

Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. ...

गोरे बंधूंच्या प्रवेशामुळे माण-खटावमध्ये पेच; युती तुटल्यास 'डायरेक्ट फाईट' - Marathi News | Due to the entry of the gore brothers, there is a problem in maan; constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोरे बंधूंच्या प्रवेशामुळे माण-खटावमध्ये पेच; युती तुटल्यास 'डायरेक्ट फाईट'

शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. ...

माढ्यात राष्ट्रवादीला धक्का; शेखर गोरेंचा भाजप उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Shekhar Gore's support to BJP candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढ्यात राष्ट्रवादीला धक्का; शेखर गोरेंचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

काँग्रेस नेते आणि आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी भाजपचे माढामधील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. ...

सध्याची वेळ प्रत्यक्ष मदतीची : पखाले; शेखर गोरेंच्या माध्यमातून कामासाठी पोकलेन मशिन - Marathi News | Present time physical help: Understanding; Poklean machine for work through Shekhar Gorane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सध्याची वेळ प्रत्यक्ष मदतीची : पखाले; शेखर गोरेंच्या माध्यमातून कामासाठी पोकलेन मशिन

दहिवडी : ‘माण तालुक्यातील अनेक गावे श्रमदानातून उभी राहिली आहेत. लोकांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारण होत आहे. ...