अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. त्यात आता तिची आजी शर्मिली टागोर यांनी देखील तिचे कौतूक केले आहे. ...
शर्मिला टागोर यांच्या अभिनयाची तारीफ आजही केली जाते. त्यांच्या सौंदर्यावर तर त्यांचे चाहते चांगलेच फिदा होते. शर्मिला टागोर यांनी त्या काळात बिकनी शूट करून त्या एक बोल्ड अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले होते. ...
सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. ...