माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शर्मिला राजाराम जेनी ही भूमिका साकारत आहे. तसेच मेरे साई या मालिकेत ती चिऊ बाई या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिने पुढचे पाऊल या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका चांगलीच गाजली होती.
Read more