शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शर्मिला राजाराम

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शर्मिला राजाराम जेनी ही भूमिका साकारत आहे. तसेच मेरे साई या मालिकेत ती चिऊ बाई या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिने पुढचे पाऊल या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका चांगलीच गाजली होती.

Read more

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींचं इतकं झालं वय, तरीदेखील अद्याप आहेत अविवाहित

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम शिंदेच्या घरी झाले गोंडस पाहुण्याचे आगमन

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजारामची 'नो ब्रेकिंग न्यूज', जाणून घ्या काय आहे ही भानगड

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनी उर्फ शर्मिलाचा सोशल मीडियावर हॉट अंदाज

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2018 : Indian कि Western..? ही आवडते जेनीला फॅशन...!