Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
सन २०२२ कॅलेंडर वर्षासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना सेबीने हिरवा कंदील दिला आहे. ...
LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार की नाही, याबाबत मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा, डिटेल्स... ...
गेल्या एका वर्षात यात 2157 टक्क्यांची वाढ झाली असून ते 7.95 रुपयांवरून 171.55 रुपयांवर पोहोचले आहेत. ...
झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सवर नजर टाकली असता, असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 3 पट परतावा दिला. आम्ही येथे अशाच 2 शेअर्ससंदर्भात माहिती देत आहोत. ...
या कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राकेश झुनझुनवाला यांचा फायदा ६ पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. ...
या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ४५ टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. ...
शेअर मार्केटमधील या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने एका वर्षात सुमारे ६५०० टक्के वाढ दर्शविली. जाणून घ्या... ...
शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणात वाढले असून, पैकी सर्वाधिक फायदा TCS ला झाल्याचे सांगितले जात आहे. ...