लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

Syrma SGS IPO : ६० रूपयांच्या जवळ पोहोचला या IPO चा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता - Marathi News | syrma sgs technology ipo grey market premium share allotment and price band bse nse stock market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६० रूपयांच्या जवळ पोहोचला 'या' IPOचा ग्रे मार्केट प्रीमिअम, जबरदस्त लिस्टिंग होण्याची शक्यता

सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. ...

अदानी ग्रुपच्या 6 शेअर्सची कमाल, दिला ढासू परतावा; फक्त दोन वर्षांत 1 लाखाचे केले 66 लाख - Marathi News | Multibagger Stocks Adani group stocks turn 1 lakh to 66 lakh rupees in only two years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपच्या 6 शेअर्सची कमाल, दिला ढासू परतावा; फक्त दोन वर्षांत 1 लाखाचे केले 66 लाख

Multibagger Stocks: अदानी ग्रुपच्या या सर्वच्या सर्व सहा शेयर्सनी गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. ...

Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली! ६ महिन्यापूर्वी काय केले होते भाकित? जाणून घ्या - Marathi News | rakesh jhunjhunwala prediction came true about share market before six months ago know what he said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली! ६ महिन्यापूर्वी काय केले होते भाकित? जाणून घ्या

Rakesh Jhunjhunwala यांची कारकीर्द भारतीय शेअर बाजाराच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असे सांगितले जात आहे. ...

Rakesh Jhunjhunwala यांचे ५ 'गुरुमंत्र' जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करू शकतील 'मालामाल'! - Marathi News | 5 investment lessons from rakesh jhunjhunwala every share market investors needs to know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांचे ५ 'गुरुमंत्र' जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करू शकतील मालामाल

जाणून घेऊया Rakesh Jhunjhunwala यांचे ५ 'गुरुमंत्र' जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करू शकतील 'मालामाल'! ...

Rakesh Jhunjhunwala: खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल - Marathi News | Rakesh Jhunjhunwala: That photo and the crumpled shirt, the meeting with Narendra Modi went viral of rakesh jhunjhunwala | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल

Rakesh Jhunjhunwala : यशोगाथा! वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् झुनझुनवालांनी उभं केलं 'विराट' साम्राज्य - Marathi News | Success story share market big bull rakesh jhunjhunwala once father did not give him 5000 stock market now big empire story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यशोगाथा! वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् झुनझुनवालांनी उभं केलं 'विराट' साम्राज्य

Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक जण राकेश झुनझुनवाला यांच्याकडे पाहूनच गुंतवणूक करायचे. पाहूया कसा होता त्यांचा इथवरचा प्रवास. ...

Share Market: 7 रुपयांचा शेअर पोहोचला 910 रुपयांवर; गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का..? - Marathi News | share market; Redico khaitan share price increase from rs7 to rs 910 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7 रुपयांचा शेअर पोहोचला 910 रुपयांवर; गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का..?

शेअर बाजारात गुंतवणूक करणे व्यापार करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. पण, योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. ...

टाटा समुहाच्या ‘या’ शेअरवर विदेश गुंतवणूकदार फिदा; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १००० पार - Marathi News | Foreign Investors increased stakes tata group stock tata chemical share surges 10 percent today after june quarter result share price above 1000 rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा समुहाच्या ‘या’ शेअरवर विदेश गुंतवणूकदार फिदा; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १००० पार

Tata Group Share Price : टाटा समुहाच्या या कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. ...