गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ ...
शेअर बाजाराची परिस्थिती ही गुंतवणुकीस योग्य असेल. केलेली गुंतवणूक श्रद्धा, सबुरी, संयम व अभ्यासपूर्ण केल्यास जास्त नफा देणारी, अशी फायदेशीर गुंतवणूक असेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व गुंतवणूक विश्लेषक डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी केले. ...
जानेवारी ते मार्च महिन्यात एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये झालेली वाढ आणि यंदा सरासरीएवढा पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज अशा सकारात्मक बाबींपेक्षा आंतरराष्टÑीय व्यापार युद्धाची छाया, खनिज तेलाच्या वाढत्या किंमती आणि परकीय वित्तसंस्थांनी सुरू ठेवल ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) शेअर बाजारात गुंतविली जाणारी रक्कम पसंतीनुसार कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा पर्याय, ५ कोटींहून अधिक नोकरदारांना याच वित्तीय वर्षात उपलब्ध होणार आहे. ...
सर्वोत्तम आर्थिक नियोजनासाठी व आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदार कायम संभ्रमात असतात. हा संभ्रम गुंतवणूकदारांना ‘निवेश महाकुंभ’ या कार्यक्रमाद्वारे शनिवारी दूर करता येणार आहे. ...
बॅँकांमधील उघड होत असलेले नवनवीन घोटाळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती, यामुळे निर्माण होऊ शकणारी चलनवाढ आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने काढून घेतली जात ...
सर्वच शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यामुळे परकीय वित्तसंस्थांची वाढलेली विक्री, वाढती चलनवाढ, इंधनाचे दर अशा विविध कारणांनी शेअर बाजार खाली येत आहे. ...