मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे. गुरुवारी ...
रुपयाने मारलेली नीचांकी डुबकी, पावसाचा लहरीपणा, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची भीती अशा विविध संकटांशी मुकाबला करतानाच विविध आस्थापनांचे आलेले चांगले निकाल, बाजारामध्ये झालेली खरेदी यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि ...
लिराचे मुल्य वाचवण्यासाठी तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना डॉलरचा त्याग करण्याची विनंती केली. त्यामुळे 300 तुर्की व्यापाऱ्यांनी आपल्याकडील 30 लाख डॉलरचे लिरामध्ये रुपांतर करुन घेतले. ...
नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बा ...
विविध आस्थापनांचे जाहीर होत असलेले चांगले निकाल, परकीय तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांची चांगली खरेदी, निवळत असलेले आंतरराष्ट्रीय वातावरण, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये झालेल्या समझोत्यानंतर व्यापारयुद्धाची कमी झालेली शक्यता आणि काहीसे स्थिर झालेले इ ...