लोकसभेची सुरू असलेली निवडणूक, महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामुळे असलेली सौदापूर्ती, रुपयाची घसरती किंमत आणि खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमती अशा विविध घटकांमुळे मुंबई शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली ...
विविध आस्थापनांचे आर्थिक निकाल येण्याची झालेली सुरुवात आणि निवडणुकांसाठी सुरू झालेले मतदान यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे सुमारे दोन आठवड्यांनंतर निर्देशांकाने साप्ताहिक घसरण नोंदविली आहे. ...
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. काही मिनिटांतच सेन्सेक्सने 39 हजार निर्देशांकाचा टप्पा पार केला ...
जागतिक पातळीवर असलेले नकारात्मक वातावरण, जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागण्याची व्यक्त होत असलेली शक्यता, अमेरिका-चीन व्यापार युद्धाची चिघळलेली परिस्थिती यामुळे जगभरातील शेअर बाजार मंदीत होते. ...
पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल, कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव, डिसेंबर २०१८ पासून शेअरबाजारातील निर्देशांकात झालेले वादळी बदल, या तिन्ही घटकांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नसला तरी यात साम्यही आहे आणि फरकही आहे. ...