लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू - Marathi News | Sensex briefly crosses 47000 mark for 1st time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळेच सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केली आहे. ...

केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price - Marathi News | central government to sell 20 percent stake in irctc floor price set at 1367 rupees per share  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार IRCTC मधील 20 टक्के भागिदारी विकणार, प्रति शेअरची इतकी असेल Floor Price

IRCTC : आयआरसीटीसीमध्ये सरकारचे 3.2 कोटी शेअर आहेत. ...

नफा कमाईसाठीच्या विक्रीने सेन्सेक्समध्ये किरकोळ घट; याेगींनी दिली शेअर बाजाराला भेट - Marathi News | Marginal decline in Sensex on profit-making sales; Yagi gave a gift to the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा कमाईसाठीच्या विक्रीने सेन्सेक्समध्ये किरकोळ घट; याेगींनी दिली शेअर बाजाराला भेट

या सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार असल्याने बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा कमविला. ...

शेअर बाजार सार्वकालिक उच्चांकावर; आशादायक वातावरण - Marathi News | Stock market at all-time highs; Hopeful atmosphere | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सार्वकालिक उच्चांकावर; आशादायक वातावरण

वेगाने होणाऱ्या सुधारणांचे खरेदीने स्वागत ...

संमिश्र वातावरणात बाजाराची आगेकूच; जगातील अर्थव्यवस्था वाढू लागल्या - Marathi News | Market advancement in a composite environment; The world economy began to grow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संमिश्र वातावरणात बाजाराची आगेकूच; जगातील अर्थव्यवस्था वाढू लागल्या

गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदविले. मात्र त्यानंतर नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे हे दोन्ही निर्देशांक खाली आले. ...

गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरणारे वर्ष - Marathi News | A year that is profitable for investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरणारे वर्ष

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्राबल्य वाढले. यामुळेच गेल्या नऊ महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा चांगली उसळी घेईल, असे आजवरच्या इतिहासावरून नक्की अंदाज व्यक्त करता येऊ शकतो ...

संवत २०७७च्या पोटात दडलंय काय? - Marathi News | What is hidden in the stomach of Samvat 2077? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संवत २०७७च्या पोटात दडलंय काय?

 देशात मार्च २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे अर्थ, उद्योगाचे पार कंबरडे मोडून पडले. परंतु त्याच वेळेस  भारतीय शेअर बाजाराची वाटचाल मात्र  गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडणारी ठरत आहे.  ...

शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार - Marathi News | Sensitive stock market index 44,000 for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार

सलग तिसऱ्या सत्रात उसळी : गुंतवणूकदारांचा ओढा, कोरोनाची कमी होत असलेली भीती कारणीभूत ...