लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सेन्सेक्स पोहोचला 48 हजारांवर; बाजारातील तेजी सुरूच - Marathi News | Sensex reaches 48 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स पोहोचला 48 हजारांवर; बाजारातील तेजी सुरूच

मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या व्यवहारांची सुरुवात तेजीमध्ये झाली. त्यानंतर संवेदनशील निर्देशांकाने ४८ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. ...

तिमाही निकालांवर वाटचाल अवलंबून - Marathi News | Depending on the quarterly results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाही निकालांवर वाटचाल अवलंबून

Share Market गतसप्ताहामध्ये बाजाराचा प्रारंभ वाढीनेच झाला. त्यानंतर, दररोज निर्देशांकाची वाढीव पातळी कायम राहिली.  परकीय वित्तसंस्थांकहून सातत्याने होत असलेली गुंतवणूक आणि कोरोनावरील लस लवकरच येण्याची चिन्हे, यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढला. ...

निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार - Marathi News | Nifty reaches 14,000 level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली. ...

सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद - Marathi News | share market sensex today closing at green mark for consecutive sixth day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३३.१४ अंकांच्या वाढीसह ४७ हजार ७४६ अंकांवर तर निफ्टी ४९. ३५ अंकांच्या तेजीसह १३ हजार ९८१ अंकांवर बंद झाला. ...

बाजारातील तेजी कायम; सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक - Marathi News | Market boom sustained; Sensex, Nifty peaks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारातील तेजी कायम; सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक

सकाळी बाजार तेजीमध्येच खुला झाला. ...

शेअर बाजार हादरला, ब्रिटनमधील व्हायरसने धास्तावले गुंतवणूकदार - Marathi News | The stock market shook, the virus in Britain frightened investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार हादरला, ब्रिटनमधील व्हायरसने धास्तावले गुंतवणूकदार

share market : ब्रिटनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री होऊन बाजार खाली आला. दिवसअखेर सेन्सेक्स १,४०० अंशांनी खाली आला. ...

कोरोनाच्या नव्या रुपाचा धसका! सेन्सेक्स तब्बल २ हजार अंकानी कोसळला - Marathi News | sensex Falls More Than 2000 Points Due To New Strain Of Coronavirus Found In Uk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या नव्या रुपाचा धसका! सेन्सेक्स तब्बल २ हजार अंकानी कोसळला

सेन्सेक्स तब्बल २ हजार अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीत ४०० अंकांची घसरण झाली आहे. ...

ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू - Marathi News | Sensex briefly crosses 47000 mark for 1st time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळेच सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केली आहे. ...