लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार - Marathi News | adani wilmar prepares to launch IPO to raise capital in current financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

तेजीच्या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी Adani समूह आणखी एक IPO आणण्याच्या तयारीला लागला आहे. ...

२०२१ या वर्षात Gautam Adani यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ, समुहाच्या शेअर्समध्येही वाढ - Marathi News | 43 billion dollar jump in gautam Adanis fortune is fraught with many risks share prices hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०२१ या वर्षात Gautam Adani यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ, समुहाच्या शेअर्समध्येही वाढ

Gautam Adani : अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती. २०२१ हे वर्ष अदानींसाठी ठरलं फायदेशीर. ...

Adani Power: दमदार कामगिरी; अदानी समूहातील ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज १९ टक्क्यांची वाढ - Marathi News | adani power share huge buying in market increased by 19 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Power: दमदार कामगिरी; अदानी समूहातील ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज १९ टक्क्यांची वाढ

Adani Power: अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने गेल्या आठवड्यात मोठी उसळी घेतल्यानंतर आणखी एका कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दोन दिवस १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; खासगी बॅंका, वाहन कंपन्या तेजीत - Marathi News | Sensex, Nifty surge; Private banks, auto companies boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; खासगी बॅंका, वाहन कंपन्या तेजीत

Share Market : मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक हा काहीसा मंदीने सुरू झाला. मात्र, रुपयाचे वाढते मूल्य आणि गुंतवणूकदारांचा उत्साह त्यामुळे हा निर्देशांक बाजार बंद होताना २२८.४६ अंशांनी वाढून ५२,३२८.५१ अंशांवर बंद झाला. ...

जबरदस्त...! फक्त 7 दिवसांत पैसे डबल...! तुमच्या जवळ आहे का 'मालामाल विकली'चा हा शेअर? - Marathi News | prozone intu properties give 100 per cent return in 7 trading session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त...! फक्त 7 दिवसांत पैसे डबल...! तुमच्या जवळ आहे का 'मालामाल विकली'चा हा शेअर?

देशातील दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे... या कंपनीचे अॅसेट्स 2000 कोटींपेक्षाही अधिक आहे... ...

Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ - Marathi News | adani enterprises share price jumps over 30 percent and becomes second most valuable in adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Adani Enterprises: अदानी समूहातील अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे. ...

एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड? - Marathi News | Panda pregnancy increases stock prices of nearby restaurants | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड?

Panda: शेअर मार्केटमध्ये अनेक कारणांमुळे चढउतार येत असतात. कधी भाव चढतात तर कधी कोसळतात. स्टॉक मार्केटमध्ये उलाढाल मिनिटामिनिटाला बदलत राहते. ...

सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; पतधोरणाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजार वधारला - Marathi News | Sensex ends at new record closing high Nifty at 15690 for first time ever | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; पतधोरणाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजार वधारला

सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे ...