लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

केमिकल लोचा नव्हे, हा तर लंबी रेस का घोडा!; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स - Marathi News | some of chemical company stocks giving high returns to investors know everything about investing share market asian paints | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केमिकल लोचा नव्हे, हा तर लंबी रेस का घोडा!; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स

पाहा कोणते आहेत हे शेअर्स? ...

खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी - Marathi News | Good news! Tata Motors prepares for 'separate' IPO of Tata technologies; Golden opportunity will come after 18 years for investers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी

टीसीएसचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा रतन टाटा टाटा समुहाचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन टाटा समुहाचे अध्यक्ष आहेत. ...

सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of one from Alsund in Sangli district by showing lure under the name in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. ...

TATA Power AGM: TATA च्या 'या' कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब उजळणार! चेअरमननं शेअर केला संपूर्ण प्लॅन - Marathi News | TATA power Annual General Meeting N Chandrasekaran plans capex of over rs 75000 cr in next 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब उजळणार! चेअरमननं शेअर केला संपूर्ण प्लॅन

या स्टॉकची किंमत सध्या 214.50 रुपये एवढी आहे. येत्या काही दिवसांत हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञही या शेअरबाबत उत्साही असून, खरेदीचा सल्ला देत आहेत. ...

‘ही’ सरकारी कंपनी झाली TATA समूहाची, वृत्त समजताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदांची झुंबड - Marathi News | tata steel long products stock jump 4 percent after takeover of neelachal ispat nigam know share price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘ही’ सरकारी कंपनी झाली TATA समूहाची, वृत्त समजताच शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदांची झुंबड

कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झाली मोठी वाढ. ...

LIC Shares Big Update: आनंदवार्ता! एलआयसीत पैसे बुडालेत? शेअर वाढणार, ब्रोकरेज फर्म्सकडून खरेदीचे रेटिंग - Marathi News | Good news! lost Money with LIC? Shares will rise, buying ratings from brokerage firms | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदवार्ता! एलआयसीत पैसे बुडालेत? शेअर वाढणार, ब्रोकरेज फर्म्सकडून खरेदीचे रेटिंग

सरकारी विमा कंपनी एलआयसीने सामान्य पॉलिसीधारक गुंतवणूकदारांना चांगलेच धुपविले होते. आता या लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आज... ...

गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट? - Marathi News | Stock Market Goods 11 times in last 15 years; July jackpot for investors? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट?

८ महिन्यांत ५२ लाख कोटी बुडाले ...

शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा - Marathi News | Three-and-a-half-year-old gangster with the lure of a big return from the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा

सांगली-कोल्हापूरसह कर्नाटकातील ४६ जणांची फसवणूक ...