लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट - Marathi News | Gautam Adani to raise 20000 crore through FPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट

गौतम अदानी आता फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 20 हजार कोटी उभारणार आहेत. ...

Paytm Shares Fall: Paytmचे शेअर अजून किती रडवणार...फक्त एका वर्षात गुंतवणुकदार झाले कंगाल; आजचा भाव किती..? - Marathi News | Paytm Shares Fall: In just one year investors of Paytm became poor; How much is today's share price? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytmचे शेअर अजून किती रडवणार...फक्त एका वर्षात गुंतवणुकदार झाले कंगाल; आजचा भाव किती..?

Paytm Shares Fall: Paytm च्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. लिस्टिंगनंतर आतापर्यंत शेअर्स 70 टक्के घसरले आहेत. ...

विश्वासाचं नाव TATA, 'या '२८ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पाहा कोणत्या आहेत कंपन्या - Marathi News | 28 companies of tata group gives positive return in 3 years huge return companies stock market investment tata trustworthy name | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विश्वासाचं नाव TATA, 'या '२८ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पाहा कोणत्या आहेत कंपन्या

TATA Group Return : टाटा समूहाच्या कंपन्यांच्या परताव्याच्या आकड्यांवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, गेल्या ३ वर्षांत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी... - Marathi News | know about the best companies starting with letter h in share market and health first money later check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे नेहमी अग्रस्थानी असावे आणि ठेवावे; नंतर पैसा... म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे .. ‘Health is Wealth’... ...

Multibagger Stock: याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का? - Marathi News | share market multibagger stock kama holdings 13 rupees share goes up to 14 thousand give high return 1 lakh become 10 crore to investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का?

Share Market Investment Tips: अल्पावधीच या कंपनीने प्रचंड मोठा परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? जाणून घ्या डिटेल्स... ...

Kaynes Technology IPO: कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग, शेअरमागे १८८ रुपयांचा फायदा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Kaynes Technology IPO Strong listing of shares gains Rs 188 per share Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग, शेअरमागे १८८ रुपयांचा फायदा; गुंतवणूकदार मालामाल

Kaynes Technology IPO: या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसंच ग्रे मार्केटमध्येही त्याची किंमत सातत्यानं वाढत होती. ...

आधी काय होईल? शेअर बाजार १ लाखांवर जाईल की इकॉनॉमी ५ ट्रिलियन डॉलर टप्पा गाठेल; Inside Story - Marathi News | what will became the first is india economy gdp at 5 trillion dollar or share market index touch at one lakh landmark know about inside story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी काय होईल? शेअर बाजार १ लाखांवर जाईल की इकॉनॉमी ५ ट्रिलियन डॉलर टप्पा गाठेल; Inside Story

शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञ सकारात्मक असून, येत्या ३ ते ४ वर्षांत भारत ही दोन्ही लक्ष्य गाठू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...

या आठवड्यातही बाजारात चढउतार - Marathi News | The market also fluctuates this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यातही बाजारात चढउतार

  या आठवड्यात फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा गोषवारा जाहीर होईल. त्यापासून बाजार वर खाली होऊ शकतो. तेलाच्या किमती आणि डॉलर रुपयाच्या विनिमय दरातील फरक या बाबी महत्त्वाच्या ठरणार असून त्याच बाजारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.  ...