लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार - Marathi News | Deal done... OLX platform for buying and selling used cars, Stock market bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या कारची डील करणाऱ्या OLX प्लॅटफॉर्मचीच विक्री; एवढ्या कोटींचा व्यवहार

कार ट्रेन कंपनीने सोमवारी ओएलएक्स ऑटोच्या युज्ड कार्सचा बिझनेस अधिग्रहण करत असल्याची घोषणा केली ...

आजपासून Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी, पाहा ५ महत्त्वाच्या बाबी - Marathi News | Investment opportunity in Utkarsh Small Finance Bank IPO from today check price band lot size gmp share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी, पाहा ५ महत्त्वाच्या बाबी

इक्विटी मार्केटमध्ये आजकाल बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनाही मोठा नफा मिळतोय ...

सरकारची एकच ऑर्डर अन् शेअर बनला रॉकेट! घेतली 33 टक्यांची उसळी, गुंतवणूकदारांची लागली लॉटरी - Marathi News | A single order of government and olectra share became a rocket! 33 percent bounce, investors got a lottery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारची एकच ऑर्डर अन् शेअर बनला रॉकेट! घेतली 33 टक्यांची उसळी, गुंतवणूकदारांची लागली लॉटरी

...यानंतर, या स्टॉकने रॉकेट स्पीड घेतला आहे. आजही कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. ...

रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत? - Marathi News | HDFC Bank became the new Baahubali of the nifty market, surpassing Reliance, know where the share price will go | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

सोमवारच्या बंद भावाचा विचार करता, रिलायन्सचे मार्केट कॅप 18.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर एचडीएफसी 9.26 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट - Marathi News | Ministry of Defense gave 552 crore rs contract investors buy shares Next Upper Circuit 20 percent bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संरक्षण मंत्रालयानं दिलं ₹५५२ कोटींचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी लोकांच्या उड्या; लागलं अपर सर्किट

शेअर बाजारातील एका लिस्टेड कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडू मोठं कंत्राट मिळालं आहे. यानंतर या कंपनीच्या शेअरनं तुफान स्पीड पकडलाय. ...

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, ₹२ लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती - Marathi News | Sensex Nifty rise for second day in a row investor wealth rises by rs 2 lakh crore bse nse nifty 50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, ₹२ लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

Share Market Closing:  मंगळवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला.  ...

इक्विटी Mutual Funds च्या गुंतवणूकीत मोठी वाढ, SIP द्वारे झाली ८,६३७ कोटींची गुंतवणूक - Marathi News | Huge increase in equity mutual funds investment 8637 crores invested through SIP know calculation investment tips and tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इक्विटी Mutual Funds च्या गुंतवणूकीत मोठी वाढ, SIP द्वारे झाली ८,६३७ कोटींची गुंतवणूक

पुन्हा या गुंतवणूकीनं गाठला तीन महिन्यांतील उच्चांकी स्तर. ...

RIL Share: रिलायन्सचे शेअर्स पुन्हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, का होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी? - Marathi News | RIL Share Reliance shares at 52 week high again why investors bullish jio financial services demerger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे शेअर्स पुन्हा ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, का होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी?

देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज पुन्हा एकदा 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. ...