लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

₹२७६५ वरून आपटून आला ₹८ वर, आता न्यायालयाकडून मिळाला दिलासा; ट्रेडिंगही आहे बंद - Marathi News | reliance capital share down from rs 2765 to 8 now gets relief from court Trading is also closed nclt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२७६५ वरून आपटून आला ₹८ वर, आता न्यायालयाकडून मिळाला दिलासा; ट्रेडिंगही आहे बंद

गुजरातस्थित टोरेंट इन्व्हेस्टमेंटनं या मंजुरीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ...

तीन कंपन्यांचं मार्केट कॅप ₹८२०८२.९१ कोटींनी घसरलं, रिलायन्सला ₹५८६९०.९ कोटींचा झटका - Marathi News | Market cap of three companies falls by ₹82082.91 crore, Reliance takes a hit of ₹58690.9 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन कंपन्यांचं मार्केट कॅप ₹८२०८२.९१ कोटींनी घसरलं, रिलायन्सला ₹५८६९०.९ कोटींचा झटका

सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 82,082.91 कोटी रुपयांनी घसरलं. ...

₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा! - Marathi News | rs1.3 multibagger share uy fincorp gave 2200 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे. ...

शेअर असावा तर असा...! 3 वर्षांत दिला 2756% परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | kpi green energy share Gave 2756 percent return in just 3 years investors became rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! 3 वर्षांत दिला 2756% परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल

स्टॉकने बीएसईवर 935 रुपयांची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीही गाठली. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 3,294.34 कोटी रुपये एढे आहे. ...

सेन्सेक्समध्ये ४५८ अकांची घसरण, निफ्टी १९,३०० च्या खाली; JioFin-Vi वधरला - Marathi News | Sensex falls 458 points Nifty below 19,300 JioFin Vi share hike share market closing bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्समध्ये ४५८ अकांची घसरण, निफ्टी १९,३०० च्या खाली; JioFin-Vi वधरला

जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे शुक्रवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. ...

615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी - Marathi News | RS 615 crore Chandrayaan-3 creates rs 31000 cr in just 4 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

चंद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर, अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. यात सौदी अरेबिया, सिंगापूर आणि साऊथ कोरियाचा समावेश आहे. ...

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३८००० कोटी बुडाले, सेन्सेक १८० अंकांनी घसरला  - Marathi News | 38,000 crores of investors lost in the stock market Sensex fell by 180 points closing bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३८००० कोटी बुडाले, सेन्सेक १८० अंकांनी घसरला 

गुरुवारी प्रमुख शेअर्समध्ये झालेल्या नफावसुलीमुळे दोन्ही इंडेक्स घसरणीसह बंद झाले ...

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव! - Marathi News | jindal steel and power ltd's rs2 share gave 24229 percent return Experts say the price can go up to rs740 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला. ...