लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Share Market : शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला - Marathi News | Stock market starts with a bang Sensex crosses 72200 Nifty also rose Paytm fell 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला

गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पानंतर शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली. ...

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत - Marathi News | servotech power systems share become rocket after ev charger point announcement Price is less than rs100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

महत्वाचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टिमच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले जातील. ...

घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर! - Marathi News | salasar techno share has become a storm'even in the falling market, the company has given 4 bonus shares! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

1 महिन्यात शेअरमध्ये 100% हून अधिकची तेजी ...

सोलर संदर्भात सरकारची मोठी घोषणा, या शेअरवर तुटून पडले लोक; केवळ ₹32 वर आला होता IPO - Marathi News | share market after announced 1 core family free electricity indian renewable energy development agency share surges 5 percent today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलर संदर्भात सरकारची मोठी घोषणा, या शेअरवर तुटून पडले लोक; केवळ ₹32 वर आला होता IPO

सीतारामन म्हणाल्या, अर्थसंकल्पात 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉप स्कीमच्या माध्यमाने मोफत वीज मिळेल. एवढेच नाही, तर या लोकांना दर महिन्याला 15 ते 18 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळेल. ...

अर्थसंकल्पानंतर सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीने झाला बंद - Marathi News | stock market closing After the budget, the shares of government banks rose Sensex-Nifty closed lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीने झाला बंद

आज केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या  अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. ...

अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम, शेअर बाजारात हाहाकार; सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद - Marathi News | Closing Bell: Unexpected impact of Budget on stock market; Sensex-Nifty closes lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम, शेअर बाजारात हाहाकार; सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

बीएसई सेन्सेक्स 107 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28 अंकांनी घसरला. ...

सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव - Marathi News | Big Solar Announcements IRDEA Investor Shares buy Experts said the price will go up to rs २४० | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव

कंपनीच्या शेअर्सनं १ फेब्रुवारी रोजी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विक्रमी उच्चांक गाठला. ...

बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला! - Marathi News | Stock market bulls ahead of budget 2024 But the share of Paytm fell by 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला!

आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे.  ...