Adani group stocks: अदानींच्या या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ५८ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्यानं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...
कंपनीमध्ये 31 दिसंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 52.9 टक्के एवढा होता. तर एफआयआयचा वाटा 18.89 टक्के आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 10.21 टक्के एवढा होता. ...