लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार? - Marathi News | Share Market moschip technologies ltd Stock surges 140 percent just in 20 days expert says buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

हा शेअर एका महिन्याच्या आत 140% पर्यंत वधारला आहे. 27 मे 2024 च्या क्लोज प्राइसनंतर या आयटी शेअरची किंमत 136 रुपयांनी वधारून 326.80 रुपयांवर पोहोचली आहे. ...

BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर - Marathi News | BSE Sensex above 78 thousand Bank IT shares boost market Amara Raja Batteries Top Gainer axis bank 52 week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर

मुंबई शेअर बाजारानं मंगळवारी प्रथमच ७८००० ची पातळी ओलांडली, तर निफ्टीने २३७०० ची पातळी ओलांडली. ...

TATA 'या' शेअरमध्ये नफा कमावण्याची संधी! २० एक्सपर्ट्स म्हणाले,"खरेदी करा", झुनझुनवालांचाही आहे फेवरेट - Marathi News | Opportunity to make profit in TATA titan share 20 Experts Suggested Buy favorite of the rakesh jhunjhunwala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA 'या' शेअरमध्ये नफा कमावण्याची संधी! २० एक्सपर्ट्स म्हणाले,"खरेदी करा", झुनझुनवालांचाही आहे फेवरेट

Tata Group Stock: टाटा समूहाचा शेअर अंतिम लाभांश देण्याच्या रेकॉर्ड डेटपूर्वी फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर ३,४०१.५० रुपयांवर व्यवहार करत होता. ...

१३ दिवसांत पैसा डबल! 'हा' स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, आज १८% वधारला - Marathi News | Multibagger Stock News Double money in 13 days Investors jump to buy John Cockerill India Limited stock up 18 percent today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ दिवसांत पैसा डबल! 'हा' स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, आज १८% वधारला

कंपनीचा शेअर ६४४३ रुपयांच्या दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. गेल्या दोन दिवसांत शेअरचा भाव ४२ टक्क्यांहून अधिक वधारलाय. ...

'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली - Marathi News | A gang of nine people does a fruad of 74 lakhs in 'Share' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली

आरोपी आंतरराज्यीय : मोबाइल, चेकबुक, रोकडही जप्त ...

₹६ च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अंतराळ विभागाकडून मोठी ऑर्डर, सतत लागतंय अप्पर सर्किट - Marathi News | Investors jump on Vama Industries Ltd Share rs 6 Big order of space division continuous upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६ च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अंतराळ विभागाकडून मोठी ऑर्डर, सतत लागतंय अप्पर सर्किट

Vama Industries Ltd Share: या कंपनीचे शेअर्स आज, मंगळवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. गेल्या अनेक सत्रांपासून कंपनीचा शेअर सातत्यानं अपर सर्किटवर धडकत आहे. ...

Amara Raja Share Price : रॉकेट बनले अमारा राजाचे शेअर्स, झाली मोटी डील; ६ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | Amara Raja Share Price all time high investors bullish got a big deal money doubles in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनले अमारा राजाचे शेअर्स, झाली मोटी डील; ६ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Amara Raja Share Price : ऑटोमोटिव्ह बॅटरी उत्पादक कंपनी अमारा राजाच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीचा शेअर मंगळवारी १९ टक्क्यांनी वधारून १,६५५.२० रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे डील? ...

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; टीटागड रेल्वे स्टॉकमध्ये बंपर तेजी, इरकॉन घसरला - Marathi News | Sensex Nifty opens on a bullish note Titagarh Railway stocks bullish Ircon falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; टीटागड रेल्वे स्टॉकमध्ये बंपर तेजी, इरकॉन घसरला

शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स १६१ अंकांच्या वाढीसह ७७५०२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४६ अंकांच्या वाढीसह २३५८४ अंकांवर उघडला. ...