लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

BHEL Share Price : महारत्न कंपनीला मिळाली १३,३०० कोटींची ऑर्डर, ३०० रुपयांपार पोहोचला शेअर - Marathi News | BHEL Share Price Maharatna company got an order of 13300 crores share crossed Rs 300 all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महारत्न कंपनीला मिळाली १३,३०० कोटींची ऑर्डर, ३०० रुपयांपार पोहोचला शेअर

शुक्रवारी कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ३०७.९५ रुपयांवर पोहोचला. मेगाऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगांव डॉकचे शेअर्स वधारले, FACT च्या शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty opens on a bullish note Mazgaon Dock shares rise FACT shares fall share market opening bell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगांव डॉकचे शेअर्स वधारले, FACT च्या शेअर्समध्ये घसरण

बीएसई सेन्सेक्स २१४ अंकांच्या वाढीसह ७९,५०९ अंकांवर तर निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह २४०८६ अंकांवर उघडला. ...

शेअर बाजाराची रेकॉर्डब्रेक कामगिरी; पहिल्यांदाच सेन्सेक्स 79,000 अन् निफ्टी 24,000 पार... - Marathi News | Share Market Today: Record breaking performance of share market; Sensex crosses 79,000 and Nifty 24,000 for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची रेकॉर्डब्रेक कामगिरी; पहिल्यांदाच सेन्सेक्स 79,000 अन् निफ्टी 24,000 पार...

Share Market Today: IT-एनर्जी शेअर्समुळे बाजाराने वेग पकडला. ...

१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' मल्टीबॅगर शेअर, रेकॉर्ड डेट निश्चित; गेल्या वर्षी आलेला IPO - Marathi News | Cellecor Gadgets Stock multibagger share to be split into 10 parts record date set IPO last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० भागांमध्ये स्प्लिट होणार 'हा' मल्टीबॅगर शेअर, रेकॉर्ड डेट निश्चित; गेल्या वर्षी आलेला IPO

एसएमई आयपीओसाठी प्राइस बँड ८७ ते ९२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. यानंतर कंपनीचं लिस्टिंग ९२ रुपयांवर झालं होतं. पण लिस्टिंग नंतर सेलेकोर गॅजेट्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ...

Nifty बनला 'कमाईचा घोडा', ३४ दिवसांत ऐतिहासिक कामगिरी; ब्रोकरेजनं सांगितलं कधी येणार ५०,०००ची लेव्हल - Marathi News | nifty crosses 24000 for the first time icici direct puts target of 25200 by end of the year check nifty target what brokerage said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty बनला 'कमाईचा घोडा', ३४ दिवसांत ऐतिहासिक कामगिरी; ब्रोकरेजनं सांगितलं कधी येणार ५०,०००ची लेव्हल

Nifty at 24,000: देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. गुरुवारी (२७ जून) शेअर बाजारानं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला. निफ्टीनं आज पुन्हा इतिहास रचला असून पहिल्यांदाच २४ हजारांचा टप्पा ओलांडला. ...

१००० कोटींपेक्षा अधिकचं मिळालं कंत्राट, 'या' शेअरनं गाठला नवा उच्चांकी स्तर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | More than 1000 crore contract kec international share reaches new high level Investor huge profit details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१००० कोटींपेक्षा अधिकचं मिळालं कंत्राट, 'या' शेअरनं गाठला नवा उच्चांकी स्तर; गुंतवणूकदार मालामाल

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये गुरुवारी कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ९५० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. ...

Dindigul Farm IPO: गुंतवणूकदार तुफान मालामाल, ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; आता खरेदीसाठी उड्या - Marathi News | Dindigul Farm IPO Investor hige profit first day IPO listed at 90 percent premium Jump to buy now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार तुफान मालामाल, ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; आता खरेदीसाठी उड्या

कंपनीच्या शेअर्सना गुरुवारी बीएसई एसएमईवर जबरदस्त लिस्टिंग मिळालं. बीएसई एसएमईवर २७ जून रोजी कंपनीचा शेअर ५४ रुपयांच्या आयपीओच्या किंमतीपेक्षा ९०% अधिक ...

सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; गोदरेज कन्झुमर घसरला, व्हर्लपूलचे शेअर्स वधारले - Marathi News | Sensex Nifty opens with decline Godrej Consumer falls shares of Whirlpool rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; गोदरेज कन्झुमर घसरला, व्हर्लपूलचे शेअर्स वधारले

बीएसई सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ७८५५९ अंकांवर तर निफ्टी ५५ अंकांच्या घसरणीसह २३८१३ अंकांवर व्यवहार करत होता. ...