लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Divine Power IPO 300 percent gain on first day Rs 40 share 160 above Investor huge profit nse listing stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात उतरताच कमाल केली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी २८७ टक्क्यांहून अधिक तेजीसह १५५ रुपयांवर लिस्ट झाला. ...

Share Market 2 july : शेअर बाजारात आधी तेजी, मग घसरण; अदानी पोर्ट्स, पॉवर वधारला; टाटा मोटर्समध्ये घसरण - Marathi News | Share Market 2 July Stock market first boom then decline Adani Ports increased power Tata Motors top looser | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आधी तेजी, मग घसरण; अदानी पोर्ट्स, पॉवर वधारला; टाटा मोटर्समध्ये घसरण

शेअर बाजारानं आजही इतिहास रचला आहे. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स पहिल्यांदाच ७९८०० च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली. ...

पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या - Marathi News | Niva Bupa Health Insurance Company ltd to Bring rs 3000 Crore IPO Know details sebi drhp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

Niva Bupa Health Insurance Company ltd IPO News: आणखी एका लोकप्रिय कंपनीचा आयपीओ लवकरच प्राथमिक बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...

Closing Bell : शेअर बाजारात जोरदार तेजी, IT शेअर्समध्ये मोठी खरेदी; टेक महिंद्रा, विप्रो टॉप गेनर - Marathi News | Closing Bell Strong rise in stock market bullish in IT sector shares Tech Mahindra Wipro top gainer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार तेजी, IT शेअर्समध्ये मोठी खरेदी; टेक महिंद्रा, विप्रो टॉप गेनर

शेअर बाजारात सोमवारी पुन्हा एकदा वाढ झाली आणि निफ्टी १३१ अंकांच्या वाढीसह २४१४२ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली. ...

Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Mahanagar Gas shares surge stock hits record high Investor huge profit know what brokerage said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल

सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं आज उच्चांकी पातळी गाठली. ...

जहाज कंपनीला बांगलादेश सरकारकडून ऑर्डर, शेअरमध्ये तेजी; वर्षभरात ३००% पेक्षा अधिक वाढ, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | garden reach shipbuilders Orders from Bangladesh government to shipping company shares rise More than 300 percent growth in a year investors stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जहाज कंपनीला बांगलादेश सरकारकडून ऑर्डर, शेअरमध्ये तेजी; वर्षभरात ३००% पेक्षा अधिक वाढ, गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या शेअर्सने सोमवारी नवा उच्चांक गाठला. त्यांनी समुद्रात जाणाऱ्या प्रगत टग जहाजाच्या निर्मितीसाठी करार केला आहे. कंपनीला बांगलादेश सरकारकडून हे कंत्राट मिळालंय. ...

एअरटेलसह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, वाढवलं टार्गेट प्राईज; करू शकतात मालामाल - Marathi News | Experts Bullish on ultratech cement bharati airtel godrej Shares Raise Target Price know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलसह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, वाढवलं टार्गेट प्राईज; करू शकतात मालामाल

पाहा कोणते आहेत हे शेअर्स आणि किती आहे टार्गेट प्राईज. ...

सेन्सेक्स-निफ्टीची सामान्य नोटवर सुरुवात; सिग्नेचर ग्लोबल वधारला, Zomato मध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty opens on normal note Signature Global rises Zomato falls share market up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची सामान्य नोटवर सुरुवात; सिग्नेचर ग्लोबल वधारला, Zomato मध्ये घसरण

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७८९८७ अंकांवर उघडला. ...