लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण - Marathi News | Share Market Today: Share market closes on flat note after ups and downs; Sensex-Nifty down marginally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण

आजच्या सत्रात सरकारी शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...

Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब - Marathi News | 150 crore fraud with lure of extra refund, agent missing from Jaisinghpur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब

कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ ...

GEM Enviro Multibagger Share : १५ दिवसांतच केलं मालामाल, ७५ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २८० रुपयांपार - Marathi News | GEM Enviro Multibagger Share Within 15 days the share of Rs 75 reached Rs 280 investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ दिवसांतच केलं मालामाल, ७५ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २८० रुपयांपार

GEM Enviro Multibagger Share : जवळपास १५ दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओनं आपल्या गुंतवणूकदार श्रीमंत केलं आहे. वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा हा आयपीओ असून गुरुवारी हा शेअर १० टक्क्यांनी वधारून २८०.५० रुपयांवर पोहोचला. ...

Shipping Stock मध्ये तुफान तेजी, १५ टक्क्यांची वाढ; Budget मध्ये शिपिंग कंपन्यांना मिळू शकते 'गूड न्यूज' - Marathi News | Shipping Stock Booms Shipping Corporation of India Ltd Up 15 Percent Shipping companies can get good news in Budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Shipping Stock मध्ये तुफान तेजी, १५ टक्क्यांची वाढ; Budget मध्ये शिपिंग कंपन्यांना मिळू शकते 'गूड न्यूज'

Shipping Stocks: अलीकडच्या काळात शिपिंग स्टॉक्समध्येही जबरदस्त वाढ दिसून आली आहे. या कंपनीच्या शेअरनं गुरुवारी ३२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३१७ रुपयांवर झेप घेतली. गुरुवारी हा शेअर २८० रुपयांवर उघडला. ...

कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे - Marathi News | Oriental Rail Infrastructure Ltd shares in focus Railway stock hit the upper circuit beats RVNL IRFC in terms of returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच - Marathi News | M M Forgings Ltd Share dividend paying company will now issue bonus shares record date next week itself | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच

M M Forgings Ltd Share Price :  पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनीनं या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. ...

Share Market Opening Today: शेअर बाजारात गॅप अप ओपनिंग; टीसीएस, टाटा स्टीलवर गुंतवणूकदारांची नजर - Marathi News | Share Market Opening Gap up opening in the share market Investors look at TCS Tata Steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात गॅप अप ओपनिंग; टीसीएस, टाटा स्टीलवर गुंतवणूकदारांची नजर

Share Market Opening Today: सकारात्मक जागतिक संकेतांचा प्रभावामुळे गुरुवारी शेअर बाजारातील कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली. निफ्टी ७२ अंकांनी वधारून २४३९६ वर, तर सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारून ८०१७० च्या पातळीवर खुला झाला. ...

मेहता पिता-पुत्राची आत्महत्या शेअर मार्केट नव्हे तर वेगळ्याच कारणातून?; सुनेच्या दाव्याने नवा ट्विस्ट - Marathi News | Mehta father son ends life over stock market loss or different reason New twist with daughter in laws claim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहता पिता-पुत्राची आत्महत्या शेअर मार्केट नव्हे तर वेगळ्याच कारणातून?; सुनेच्या दाव्याने नवा ट्विस्ट

शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांनी मृत्यूला कवटाळल्याचं बोललं जात होतं. ...