Multibagger Penny Stock: शेअर बाजारात पैसा कमावणं खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे जाणून घ्या की ते तितके सोपे नाही. शेअर बाजारात चांगला नफा कमावण्यासाठी चांगलं संशोधन आणि संयम आवश्यक आहे. ...
share market : गेल्या २ महिन्यांतील सर्वात मोठी इंट्राडे वाढ मंगळवारी बाजारात दिसून आली. निफ्टी-सेन्सेक्समध्ये ही वाढ ५ मुख्य कारणांमुळे झाली आहे. ऑटो आणि बँकिंग समभागांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. ...
PDP Shipping & Projects IPO Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी, १८ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात अतिशय वाईट झाली होती. ...
याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याच्या आरोपाची निश्चिती होऊ शकेल, असा कोणताही दुवा आढळून येत नाही. ...