लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र - Marathi News | This Simple SIP-SWP Formula Can Make You a Millionaire in ₹25,000 Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

SIP-SWP Formula : श्रीमंत होण्यासाठी जास्त उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीचं गणित जमलं पाहिजे. तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केले तर कमी पगारातही मोठी आर्थिक ध्येय गाठू शकता. ...

'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव - Marathi News | This company suddenly closed its business, now there is a queue to sell shares; Price rises to ₹131 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव

DreamFolks Services Share: कंपनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई - Marathi News | Jockey Maker Page Industries Stock Surges, Gives ₹2,000 Per Share Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई

Page Industries : इनरवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात प्रति शेअर २००० रुपयांचा नफा दिला आहे. ...

सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत - Marathi News | RBI Announces SGB 2019-20 Series IV Pre-Redemption Price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली किंमत

Sovereign Gold Bond : २०१९ मध्ये जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड्सच्या सिरीज IV साठी रिझर्व्ह बँकेने अकाली रिडेम्पशन किमती जाहीर केल्या आहेत. ...

पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख - Marathi News | SEBI rents apartment In Mumbai for chairman Tuhin Kanta Pandey at Rs 7 lakh per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

बाजार नियामक सेबीने आपल्या प्रमुखासाठी मुंबईतील प्रभादेवीमध्ये एक आलिशान पाच खोल्यांचे सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ...

PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं? - Marathi News | birthday special pm Narendra Modi turns 75 The stock market rose 240 percent during his 11 year tenure as Prime Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे. आज पंतप्रधानांचा वाढदिवस असून ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात, भारतीय शेअर बाजारात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ...

Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Urban Company IPO hits stock market Listing gain of 56 percent share price of rs 103 makes a splash Investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल

Urban Company IPO Listing: ऑनलाइन मार्केटप्लेस अर्बन कंपनीच्या शेअर्सनी आज देशांतर्गत बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली. त्यांच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला ...

पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स - Marathi News | Keep your money ready IPO of these 6 companies including Canara Robeco Hero Motors SEBI approves check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स

Upcoming IPO: बाजार नियामक सेबीनं कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि हीरो मोटर्ससह सहा कंपन्यांना त्यांचे आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली आहे. पाहा काय आहेत डिटेल्स आणि कोणत्या आहेत या कंपन्या. ...