लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये... - Marathi News | Multibagger PSU Stocks : Govt shares give bumper returns; 1 lakh became 10 lakh rupees in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये...

Multibagger PSU Stocks : सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुनरागमन करत आहेत. ...

शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; ट्रेंट, बजाज फायनान्स, हिरोसह 'या' स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market closed with slight gains Top gainers Trent Bajaj Finance Hero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; ट्रेंट, बजाज फायनान्स, हिरोसह 'या' स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ

stock market closed : बुधवारी निफ्टी पॅक शेअर्समध्ये ट्रेंट, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, श्रीराम फायनान्स आणि हिरो मोटोकॉर्पमध्ये सर्वात जास्त वाढ नोंदवली गेली. ...

लिस्टिंगच्या २ दिवसांतच १७०% नं वाढलेला शेअर; आता पुन्हा गुंतवणूकदारांची नजर, ₹१४१ वर आली किंमत - Marathi News | Bajaj Housing Finance share increased by 170 percent within 2 days of listing Now again the eyes of the investors the price came to rs 141 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या २ दिवसांतच १७०% नं वाढलेला शेअर; आता पुन्हा गुंतवणूकदारांची नजर, ₹१४१ वर आली किंमत

Bajaj Housing Finance shares: शेअर्स लिस्टिंगनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शेअरहोल्डर लॉक-इन पीरिअडचा आणखी एक टप्पा गुरुवारी १२ डिसेंबर रोजी संपत असल्यानं ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्स फोकसमध्ये असतील. ...

एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या - Marathi News | Sky Gold Limited shares is offering 9 shares for one share Record date 16 december jump to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

Sky Gold Limited Share Price : बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे. ...

अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास - Marathi News | worlds richest businessman elon musk will create new history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास

elon musk : ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८४ अब्ज झाली आहे. मंगळवारी ८ अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली. ...

Stock Market News: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech Cement, Grasim, Infosys टॉप गेनर्स  - Marathi News | Stock Market News Stock market starts flat Bank Nifty falls by 150 points Ultratech Cement Grasim Infosys Top Gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech, Grasim, Infosys टॉप गेनर्स

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी (११ डिसेंबर) फ्लॅट झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्यानं रेड-ग्रीन झोनमध्ये जाताना दिसत होता. ...

अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा... - Marathi News | Adani Group's 'these' companies have made investors rich, giving returns of up to 118 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा...

अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. ...

IPO ओपन होण्यापूर्वीच ₹360 प्रीमियमवर पोहोचला भाव, रेखा झुनझुनवालांचा मोठा डाव; या तारखेपासून तुम्हालाही संधी! - Marathi News | Share market rekha jhunjhunwala backed inventurus knowledge solutions ipo open 12 dec gmp surges rs 360 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO ओपन होण्यापूर्वीच ₹360 प्रीमियमवर पोहोचला भाव, रेखा झुनझुनवालांचा मोठा डाव; या तारखेपासून तुम्हालाही संधी!

"इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 360 रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर 1689 वर लिस्ट होऊ शकतात. अर्थात गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 28% चा नफा होऊ शकतो." ...