Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झालेय... शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याचं सांगितलंय... यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलंय.... शरद पवार यांच ...
भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता... अभिनेता असूनही त्यांचा राजकीय वावरही चर्चेचा विषय ठरत असतो... आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते खासदार म्हणून निवडूनही आलेत... त्यांची भाषणं आणि लोकसभेतील निवेदनं ही नेहमीच ऐकण्यासारख ...
नुकतीच महाराष्ट्रात जवळपास १७ जिल्हांमध्ये १०६ नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. यात स्थानिक स्तरावर आघाड्या करुन निवडणूक लढवली गेली. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे होते. तर काही ठिकाणी त्यांचा भाजपविरोधात सामना झाला. या १०६ ...
Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nagar Panchayat Election : राज्यातल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती लागलेत. आकडेवारी पाहिलीत तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय पण धक्कादायक म्हणजे शिवसेना थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजे शेवटच्या नंबर ...
#upelection2022 उत्तरप्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय. समाजवादी पक्षाशी युती केल्याचं शरद पवारांनी स्वत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादीला प्राथमिक चर्चेनंतर एक जागाही अखिलेश यादव यांनी दिली होती. पण आता हीच जाग ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दालनात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. या नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर याबा ...
पुणे मेट्रोचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला २०२० मध्ये मेट्रोच्या कामात बराच खंड पडला होता.त्यानंतर जानेवारी २०२१ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सहा कि ...
उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाक ...