Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली असून, निर्णय फिरवण्याची यादी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजच ...
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलं आणि यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला. ...
Sharad Pawar presidential election: शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...