लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की... - Marathi News | BJP Leader Eknath Khadse Clarified on over join NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की...

भाजपा नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात... - Marathi News | eknath khadse will not leave party says bjp leader chandrakant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात...

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत - Marathi News | CoronaVirus ncp chief sharad pawar helps with 1 thousand remdesivir injections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत

CoronaVirus News: आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भेट घेऊन दिली माहिती ...

खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Eknath Khadse cannot go to the other Political Party Said BJP leader Sudhir Mungantiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु - Marathi News | An Big BJP leader may join of NCP ?; Meeting with Sharad Pawar begins | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपासोडून अन्य पक्षात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. ...

आनंद झाला! प्राप्तिकर विभागाने नोटीस धाडल्यानंतर शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Happy! Sharad Pawar's sharp reaction after Income Tax Department issued a notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद झाला! प्राप्तिकर विभागाने नोटीस धाडल्यानंतर शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया

‘‘आमच्याबद्दलच ‘प्रेमाची भावना’; त्याबद्दल आनंद’’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

राज्यसभा उपसभापतींच्या वर्तनाने प्रतिष्ठेचे अवमूल्यन; शरद पवार यांची टीका - Marathi News | Degradation of reputation by the behavior of Rajya Sabha Deputy Speakers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा उपसभापतींच्या वर्तनाने प्रतिष्ठेचे अवमूल्यन; शरद पवार यांची टीका

शरद पवार यांची टीका : उपोषणाला बसलेल्यांना चहा देण्याची गांधीगिरी ...

जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस - Marathi News | Sharad Pawar inquires about Hasan Mushrif's health | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली. ...