लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीची बोलणी झाली होती? नवाब मलिकांनी केला खुलासा - Marathi News | NCP had negotiated with BJP to give a stable government? Revealed by Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीची बोलणी झाली होती? नवाब मलिकांनी केला खुलासा

NCP Nawab Malik, BJP Devendra Fadanvis News: देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. ...

ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News - Marathi News | Thackeray government will survive or go | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News

...

भावकी आणि भाऊबंदकीची लेटेस्ट खबर!!! - Marathi News | Latest news of brotherhood and brotherhood !!! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भावकी आणि भाऊबंदकीची लेटेस्ट खबर!!!

कोरोनाच्या प्रकोपामुळे नारदमुनी बिचारे पृथ्वीतलावर अडकून पडले आहेत. स्वर्गलोकाशी सुरू असलेल्या त्यांच्या झूम मीटिंग्सचा वृत्तांत दर १५ दिवसांनी.. ...

भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार - Marathi News | Raut can't sleep without criticizing BJP; Chandrakant Patil's counterattack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं. ...

“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ - Marathi News | "Why BJP and NCP did not form an alliance ?; Shocking revelation in the book ‘Trading Power’ | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ

NCP Sharad Pawar, Ajit Pawar, BJP News: शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदललं असावं, असा दावा लेखिकेने पुस्तकात केला आहे. ...

…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला? - Marathi News | What was the dialogue between Ajit Dada and Devendra Fadnavis? Trading Powar book Revelation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?

AJit pawar & Devendra Fadanvis, Trading Power Book News: शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय बदलून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला ...

'या' माणसाला काँग्रेसचा चाणक्य का म्हणायचे? Ahmed Patel Passes Away | India News - Marathi News | Why call this man 'Chanakya' of Congress? Ahmed Patel Passes Away | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' माणसाला काँग्रेसचा चाणक्य का म्हणायचे? Ahmed Patel Passes Away | India News

...

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले… - Marathi News | BJP leader Raosaheb Danve commented on NCP leader Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले…

“दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसं येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसं सांगू?” असं दानवे यांनी म्हटलं आहे. ...