लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार - Marathi News | Mandal Commission did injustice to Maratha community: Shashikant Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

Sharad Pawar, Satara area, Politics, udayanrajebhosle मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजापासून बाजूला फेकला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे मराठा समाजावर अन्याय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सर्व समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा होती, मात्र ...

उदयनराजेंची पवारांवर टीका, फडणवीसांचे कौतुक | Udayanraje Bhosale Vs. Sharad Pawar | Maharashtra News - Marathi News | Udayan Raje criticizes Pawar, praises Fadnavis | Udayanraje Bhosale Vs. Sharad Pawar | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंची पवारांवर टीका, फडणवीसांचे कौतुक | Udayanraje Bhosale Vs. Sharad Pawar | Maharashtra News

...

फायदा आणि तोट्याचं राजकारण, महा'विकास' कोणाचा? Maha vikas politics unfolded | Maharashtra News - Marathi News | The politics of profit and loss, whose 'great development'? Maha vikas politics unfolded | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फायदा आणि तोट्याचं राजकारण, महा'विकास' कोणाचा? Maha vikas politics unfolded | Maharashtra News

...

फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे - Marathi News | MP Udayan Raje was speaking at a press conference held at Jalmandir Palace in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. ...

अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार - Marathi News | bjp mp udayanraje bhosale indirectly attacks ncp chief sharad pawar over maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात ...

"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..." - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has revealed a case in the power sharing meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ...

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | first time I saw ncp chief sharad Pawar so angry claims shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट ...

शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम - Marathi News | Maratha Kranti Morcha will march on Sharad Pawars house Ultimatum given to the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाची आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं आहे. ...