लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis slaps Gopichand Padalkar for making controversial statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान

CM Fadnavis on Gopichand padalkar controversy: गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.  ...

साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार - Marathi News | Unemployment will increase in rural areas if sugar workers issues are not resolved says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार

कारखान्याची गाळप क्षमता वाढली, पण कामगार संख्या तीच ...

स्थानिक निवडणुकांत सर्वत्र आघाडी अशक्य, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले; मराठा आरक्षण, निवडणूक आयोगाबाबत म्हणाले.. - Marathi News | Sharad Pawar clearly stated that it is impossible to have a lead everywhere in local elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक निवडणुकांत सर्वत्र आघाडी अशक्य, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले; मराठा आरक्षण, निवडणूक आयोगाबाबत म्हणाले..

सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार घ्या ...

आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | chhagan bhujbal big allegations that the plan was already made sharad pawar mla was behind the stone pelting incident in antarwali sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal News: मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले आणि सोडले. कुणी विचारत नव्हते. निवडणुकीत धडा शिकवणार, असा निर्धार करत, तेव्हाची वस्तुस्थिती माहिती असतानाही, पवार तिथे गेले, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला. ...

७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...” - Marathi News | sharad pawar big reaction over will pm narendra modi retirement after age of 75 discussion in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”

Sharad Pawar On PM Modi Retirement: ७५ वर्षांचे झाल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातून निवृत्ती घेणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल - Marathi News | chhagan bhujbal asked sharad pawar that you not spoken but are we should not fight for obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

Chhagan Bhujbal News: त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते, तेव्हा शरद पवार का गैरहजार राहतात, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. ...

ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...” - Marathi News | sharad pawar clear reaction over raj thackeray and uddhav thackeray likely to be alliance in upcoming bmc and local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Sharad Pawar Reaction On Thackeray Brothers Yuti: आम्ही बसून निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

‘इतक्यात वर पाठवता का?; शरद पवारांची फिरकी अन् हसून वळली मुरकुंडी, नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | Can you send me up there in such a short time Sharad Pawar took a dig at Kolhapur City President R. K. Powar statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘इतक्यात वर पाठवता का?; शरद पवारांची फिरकी अन् हसून वळली मुरकुंडी, नेमकं काय घडलं.. वाचा

आर. के. पोवार यांच्या सूचनेवर टोलेबाजी ...